भारताला हरवल्याबद्दल अभिनंदन करणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांची क्रिकेट चाहत्यांनी उडवली खिल्ली - BBC News मराठी
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की, अंगावर काटा आणणारा थरार आणि दोन्ही बाजूंची कट्टर स्पर्धा डोळ्यांसमोर येते. पण या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली नुकतीच झालेली लढत एका भलत्याच वातावरणात रंगली.
Read more











