Region

Global

The latest published reporting from this region.

International

फटाक्यात काय असतं? फटाका नेमका कसा फुटतो? - BBC News मराठी

ज्या केमिस्ट्रीमुळे फटाक्यातून मोठा आवाज येतो, रंग आणि प्रकाश निर्माण होतो, त्यामुळेच ध्वनी, हवा, माती आणि पाण्याचं प्रदूषण होतं. आपण फटाके लावतो तेव्हा त्यातून अगदी बारीक, खरखरीत सूक्ष्मकण वातावरणात फेकले जातात.

BBC News
Read more