पोलीस ठाण्यात महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप, तीन पोलीस कर्मचारी अटकेत; 12 जण निलंबित - BBC News मराठी
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज स्वर्गियारी यांनी या कारवाईबद्दल बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना म्हटलं की, या प्रकरणी एकूण पंधरा जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
Read more











